०२३३-२२२२६१३         कार्यालयीन वेळ : सोम. ते शुक्र. स. ९.४५ वा ते संध्या ६.१५ वा.

officebdo@gmail.com

पंचायत समिती मिरज

अधिकृत संकेतस्थळ
  • मुख्य पृष्ठ
  • पं. स. विषयी
    • सर्वसाधारण माहिती
    • पदाधिकारी कार्यकाल
    • तालुका नकाशा
    • पंचायत समिती अधिनियम
    • रचना व प्रशासन
    • ग्रामपंचायत यादी
    • धार्मिक पर्यटनस्थळे
    • संपर्क
  • मान्यवर व अधिकारी
    • मान्यवर
    • पंचायत समिती मान्यवर व सदस्य
    • पंचायत समितीचे अधिकारी
    • ग्रामपंचायत अधिकारी
  • पं. स. विभाग
    • प्रशासन विभाग
    • शिक्षण विभाग
    • आरोग्य विभाग
    • बांधकाम विभाग
    • ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
    • एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प
    • कृषी विभाग
    • ग्रामपंचायत विभाग
    • समाज कल्याण विभाग
    • पशुसंवर्धन विभाग
    • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजना
    • जलसंधारण विभाग
  • योजना
    • ग्रामपंचायत विभाग
    • शिक्षण विभाग
    • आरोग्य विभाग
    • बांधकाम विभाग
    • ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
    • एकात्मिक बाल विकास सेवा योजना
    • कृषी विभाग
    • पशुसंवर्धन विभाग
    • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजना
    • स्वच्छ भारत अभियान
    • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
    • समाज कल्याण विभाग
    • जल संधारण विभाग
    • महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
  • प्रसार प्रसिध्दी
    • बातम्या
    • छायाचित्र दालन
    • उपक्रम
    • जाहिराती
    • ई-निविदा
    • सार्वजनिक सुट्ट्या
    • अर्जाचे नमुने
  • नागरिकांची सनद
    • परिशिष्ट-०१:ग्राम विकास विभागाची (मंत्रालय स्तर) संरचना व उद्दिष्टे
    • परिशिष्ट-०२:पंचायत राज संस्थांची योजनाविषयक जबाबदारी
    • परिशिष्ठ-०३:पंचायत राज संस्थांची संविधानिक जबाबदारी
    • ग्राम विकास विभाग सनद
  • समस्या व सूचना
  • लोकसेवा हक्क अधिनियम
  • माहिती अधिकार

धार्मिक पर्यटनस्थळे

मिरज तालुका

श्रीमंत गणपतराव पटवर्धन यांच्या शासनकाळात मिरज संस्थानाची स्थापना करण्यात आली होता. मिरजच्या सर्कससिंह परशुराम माळी यांची जगप्रसिद्ध सर्कस होती शहरातील द्राक्षे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध द्राक्षे आहेत. मिरज शहर वेगाने विकसीत होत आहे. मिरजचे बेदाणा मार्केट प्रसिद्ध आहे.

मिरज गणेश मंदिर

सांगली जिल्ह्यातील मिरज या तालुक्याच्या ठिकाणी श्री गजाननाचे जुने मंदिर आहे. पेशव्याचे प्रसिद्ध सेनानी परशुराम भाऊ पटवर्धन यांनी सुमारे 200 वर्षांपूर्वी हे मंदिर आणि दक्षिणी घाटणीचे सात मजली गोपूर गणेश मंदिराच्या पुढे बांधले आहे. गोपूरावर खालपासून वरपर्यंत विविध देवदेवतांच्या मुर्ती कोरल्या आहेत.
मंदिरात जाताना उजव्या बाजूस श्री गजाननाचा एक मोठा लाकडी रथ होता, तो निकामी झाल्याने त्याच्याऐवजी आता लोखंडी रथ तयार केला आहे. दरवर्षी गणपती उत्सवात हा रथ बाहेर काढतात. तो शेकडो माणसे मोठ्या भक्तीभावाने ओढतात. मिरजचा हा श्री गजानन उजव्या सोंडेचा असून तो जागृत आहे.

राधा गोपाल मंदिर

मिरजपासून १० कि.मी. अंतरावर आरवडे येथे आंतरराष्ट्रीय कृष्ण भाव संघ (ISCON) चे राधा गोपाल मंदिर आहे. प्राचीन व आधुनिक मंदिर स्थापत्यकलेचा सुरेख संगम येथे पाहावयास मिळतो. मंदिराची उंच शिखरे दुरूनही दृष्टीस पडतात. या ठिकाणी वृंदावन गार्डन मनोहर सौंदर्याची अनुभूती देते..

होनाईदेवी मंदिर, हतनूर

मिरज तालुक्यातील हतनूर येथे हे देवस्थान आहे. मंदिराभोवतीचा परिसर अप्रतिम सौंदर्याने नटलेला आहे. पर्यटनस्थळ म्हणून या ठिकाणाचा विकास केला जात आहे.

कुळकजाई

येथील सितामाई मंदिर प्रसिद्ध असून, मकर संक्रांतीला येथे खुप भाविक विशेषतः महिला दर्शनासाठी गर्दी करतात.

पंचायत समिती मिरज
राष्ट्रस्तरीय लिंक्स
  • सर्वोच्च न्यायालय, दिल्ली
  • भारत सरकार
  • पंतप्रधान कार्यालय
  • भारतीय निवडणुक आयोग
  • आधार कार्ड पोर्टल
  • मेरी सरकार पोर्टल
  • डीजीटल लॉकर पोर्टल
राज्यस्तरीय लिंक्स
  • मुंबई उच्च न्यायालय
  • महाराष्ट्र शासन
  • महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग
  • ग्रामविकास व पंचायत राज विभाग
  • आपले सरकार पोर्टल
  • महाटेंडर
जिल्हास्तरीय लिंक्स
  • विभागीय आयुक्त कार्यालय
  • जिल्हाधिकारी कार्यालय
  • सांगली पोलीस यंत्रणा
  • लाचलुचपत प्रतिबंधक केंद्र
  • जिल्हा परिषद सांगली
  • महाऑनलाईन
  • ZPFMS प्रणाली

कॉपीराईट © 2025 पंचायत समिती मिरज सर्व अधिकार सुरक्षित. | पंचायत समिती मिरज तर्फे संकेतस्थळची रचना व डिजाईन

Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | Hyperlinking Policy | Accessibility Statement | Disclaimer | Help

Last reviewed and updated on 30th April, 2025

  • Home
    • Default Home Page
    • Home Page Two
    • Home Page Three
  • About Us
  • Departments
  • News
  • Events
  • Explore City
  • Services
  • Contact